¡Sorpréndeme!

Zero Hour | 'फुले' चित्रपटाला होणार विरोध कितपत योग्य? चित्रपटांमुळे भावना का दुखावतात?

2025-04-11 6 Dailymotion

Zero Hour | 'फुले' चित्रपटाला होणार विरोध कितपत योग्य? चित्रपटांमुळे भावना का दुखावतात? 
.महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित फुले या सिनेमावरून सध्या राजकारण तापलंय...फुले चित्रपटामुळे जातीय तेढ निर्माण होईल, असा इशारा काही संघटना देतायत. तर चित्रपटाच्या बाजूनं अनेक जण मैदानात उतरेलत... 
'फुले' चित्रपटावरून वाद पेटला  काही ब्राह्मण संघटनांचा आक्षेप   शाळेसाठी जागा देणारेही ब्राह्मणच-दिग्दर्शक मी संतुलित चित्रण दाखवलं आहे-दिग्दर्शक  मी स्वतः कर्मठ ब्राह्मण-अनंत महादेवन सेन्सॉरच्या सर्व सूचना मान्य केल्या-दिग्दर्शक  ब्राह्मणविरोधी सीन्सना काही संघटनांचा विरोध जे घडलं तेच दाखवलंय-अनंत महादेवन   प्रतीक गांधीनं साकारली फुलेंची भूमिका  सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत पत्रलेखा   'फुले' चित्रपटाला होणारा विरोध कितपत योग्य? चित्रपटांमुळे भावना का दुखावतात?



दिवसभराच्या काही महत्वाच्या बातम्या | 11 April 2025 
मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजारांनी साताऱ्यात सुरू केली, उदयनराजेंच्या विधानाने नवा वाद...इतिहासाशी छेडछाड न करण्याचा सपकाळांचा सल्ला...तर राजाविरोधात कसं बोलणार, भुजबळांचा खोचक टोला...
एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून तातडीने १२० कोटींचा निधी, दरमहा ७ तारखेला पगाराचं परिवहन मंत्र्यांचं आश्वासन, प्रोटोकॉल मोडून अर्थ खात्याच्या प्रधान सचिवांची घेतली भेट
अर्थ खात्याचे अधिकारी परिवहन विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहचू देत नाहीत, प्रताप सरनाईकांचा आरोप...एसटीसाठी ९२८ कोटी मागितले,  पण केवळ २७२ कोटीच मिळाल्याची माहिती..
अमित शाहांच्या दौऱ्याआधी रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वातावरण तापलं...गोगावलेंना पालकमंत्रिपद मिळाले नाही तर मोठा उठाव, शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा इशारा...इतरांची संयमाची भाषा...